अर्थ : एखादी वस्तू किंवा गोष्टीतील अभाव किंवा कमतरता ज्याची पूर्ती करणे आवश्यक असते.
उदाहरणे :
आपल्या कर्तव्यात कसूर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
कसूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kasoor samanarthi shabd in Marathi.